तपस्वी शकुंतलाआई बिड़कर उर्फ
शकुंतला बाई मेंघर यांचे 92 व्या
वर्षात पदार्पण....
🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दंडवत प्रणाम 🎉
आमची आई तपस्वीनी शकुनतलाबाई बिडकर उर्फ. शकुनतललाबाई मेंघर. या आज 91वर्षाच्या झाल्या .जन्म दिनांक 8.8.1933. दि १६ / 3 I 2022 ला मुलगा कमलाकर हा अपघाताने देवाघरी निघुन गेला . त्यानंतर धिर सोडला पण पुन्हा उमेदीने आम्हाला धिर देत आहे व स्वतःताही सावरले . मात्र जुन्या आठवणी जिवनातील जुने अनुभव कथन करीत असते .याशिवाय सर्व आप्तस्वकीय ,करंभाड गावातील जुन्या लोकांची विचारपुस करीत असतांना देवाचे नामस्मरण त्रिकाल न चुकता सुरु आहे . तिची दररोज एकच याचना की देवाने मना आता लवकर न्यावे . परंतु आम्हाला तिला भेटल्यानंतर उर्जा मिळते . नातु ,पनतु .सुना , मुलांना ती आजही विचारपुस करते . तिचा 90व्या वाढदिवसानिमित्त पुनश्च हार्दिक शुभेच्छा
दंडवत प्रणाम!
राज्य प्रतिनिधि: अक्षय अरविंद गजभिये
संपर्क: 8007341215