logo

तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने भारतावर 110 धावांनी केली मात

कोलंबो: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला (India Beat Sri Lanka) आहे. श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. 1997 नंतर प्रथमच श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL 3rd ODI) श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 26.1 षटकांत केवळ 138 धावाच करू शकला.

0
0 views