logo

लाचलुचपत अधिकार्यांचा कारवाईत मूर्तिच्या सरपंचला केले अटक

आदरणीय महोदय,
*यशस्वी सापळा कारवाई*

▶️ *घटक* :- नागपुर
▶️ *तक्रारदार* :- पुरूष , वय ३१ वर्ष रा ,पांडे ले आऊट काटोल, जि. नागपूर

▶️ इलोसे* - श्री. मोहन जगन्नाथ मुन्ने, वय ५४ वर्ष, ता. - काटोल, जि. नागपूर- सरपंच, ग्राम पंचायत मूर्ती, ता. - काटोल, जि. नागपूर, व संचालक,कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल,रा. मूर्ती , तह.जातो, जी.नागपूर,
२) आरोपी खाजगी व्यक्ती श्री.परेश वैकुंठराव शेळके, वय ३९ वर्ष, व्यवसाय- लँड डेव्हलपर्स , रा. नगबिरा महाविद्यालय जवळ, धंतोली काटोल जी.नागपूर

▶️ *लाच मागणी*
५,००,००० रू ची मागणी करून पडताळणी पूर्वी १,००,००० रू स्वीकारून तडजोड अंती ३,००,००० रु असे. एकूण ४,००,००० रू

▶️ *पडताळणी* :-
दि. ०१/०८/२०२४

▶️ *लाच स्विकारली* -
दि. ०६/०८/२०२४ रोजी
तडजोड अंती ३,००,००० रुपये स्वीकारले

▶️ *जप्त रक्कम* :- ३,००,००० रूपये

▶️ *लाचेचे कारण* :- यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे वडिलांचे व काकांचे नावाने असलेल्या घराचे घर टॅक्स नवीन घराचे बांधकामाची परवानगी देणे करिता तक्रारदार यांना ५,००,००० रु. लाचेची मागणी करून पूर्वीच आरोपी परेश शेळके यांचे जवळ तक्रार यांच्याकडून १,००,००० रु. स्वीकारून लाच मागणी पडताळणीचे वेळी गैरअर्जदार परेश शेळके यांचे मार्फतीने तडजोडअंती ३,००,०००रु. तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करून आरोपी परेश शेळके यांचे मार्फतीने स्वीकारण्याची तयारी दर्शवून आज दिनांक ०६/०८/२०२४ रोजी सापळा कारवाई वेळी अबोली रंगाचे कापडी पिशवीत ठेवून असलेले लाच रक्कम ३,००,०००रु तक्रारदार यांच्याकडून आरोपी परेश शेळके यांनी स्वीकारून त्यानंतर सदर लाच रक्कम परेश शेळके यांच्याकडून श्री मोहन मुन्ने आरोपी यांनी स्वीकारून ती रक्कम स्कॉर्पिओ वाहनाचे ड्रायव्हर सीटचे बाजूचे सीटवर ठेवली. त्याच वेळी ट्रॅप झाल्याची शंका आल्याने आरोपी परेश शेळके यांनी अबोली रंगाचे कापडी पिशवीत ठेवून असलेली लाच रक्कम ३,००,०००रु स्वतः सीट वरून उचलून घेऊन जाण्यास निघाला असता आरोपी परेश शेळके यांना दोन्ही पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून सदरलाच रक्कम ३,००,०००रु जप्त करण्यात आली. तरी अरोपिताना स्विकारतांना स्वतः मिळून आल्याने दोन्ही आरोपीताना ताब्यात घेण्यात आले आहे. पो स्टे काटोल पोस्टेला गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू.....

▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :- .
*मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,*

*मा.श्री. संजय पुरंदरे सर, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.*

▶️ * *सापळा व तपास अधिकारी* :-*
*श्री प्रवीण लाकडे, पोलिस निरीक्षक. ला.प्र.वि. नागपूर*

▶️ *कारवाई पथक:-* पोलीस निरीक्षक, प्रवीण लाकडे, नापोशी सारंग बालपांडे,पोहवा अस्मिता मेश्राम, पोहवा विकास सायरे , पोहवा गीता चौधरी, पोशि. प्रफुल बांगडे, नापोशी राजू जांभूळकर, ,सर्व ला.प्र.वि. नागपूर


*▶️हैश वैल्यू घेण्यात आली आहे.*

====================

नागपुर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, नागपूर
*दुरध्वनी 0712-2561520
*मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मो.क्र.९९२३२५२१००*
*२.मा.श्री संजय पुरंदरे सर, , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,परिक्षेत्र नागपूर.* मो. न.९९२३०६१९९९
*३. वाचक पोलिस निरीक्षक,सचिन मत्ते.*
मो.क्र.- ९०११०१४८२१
४. *प्रवीण लाकडे पोलीस निरीक्षक -९८२३९८२९५७*
*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
====================

19
3963 views