logo

एअर इंडिया विमान सेवेचं भोंगळा कारभार

कोलकत्ता हून मुंबई ला एयर इंडिया विमान सेवेचं तिकीट बुकिंग केली होती दिनांक 5 ऑगस्ट 2024 दुपारी 16.20 वाजता विमान होत मी एक तास अगोदर विमान तळ वर आलो होतो परंतु तिकडील स्टाफ ला मी काय बोलतोय ते कळत नव्हतं तिकडील प्रथम फोटो काढावा लागतो लाईन मधे नंतर पोलिस फोटो काडलेले स्लीप व आधार काढ चेक करणार त्याला सुधा लाईन नंतर तिकडून पुढे रांगेत मैन गेट जवळ ओळख पत्र पाहून आत जाणार मग मी आत गेलो तेव्हा 30 मिनिट माझे निघून गेले, पुढे मला ऑनलाईन बुकींग च काऊंटर जावून तिकीट घेण्याचं होत मी नवीन असल्या कारणाने चौकशी ऑफिस कुठे ते माहीत नव्हतं कसबस माहिती काढून काऊंटर शोधाल,15 मिनिट गेलं, थेते सांगितलं लगेच 36 c Air India च्या ऑफिक ला जाऊन नोद करून घेवुन या मी विचार पुस करून नोद करून आलो परत त्यांनी उत्तर दिलं आता वेळ संपून गेली तुमि आता प्रवास करू शकणार नाहीं, मी बोललो मला दुसऱ्या विमान सेवा असेल ना तुमच्या त्या विमानाने मला प्रवास सुविधा द्या, त्यांनी उत्तर दिलं नाहि असं होवू शकत, मी बोललो पैसे परत द्या, मी मिळणार, फक्त तिकीट टॅक्स काय असेल तो मिळेल, अरे बाप रे काय करणार आता काही कळेना, नंतर ते बोलले तु जेथे बुकिंग केली त्यांना कळवा, मी जेथून बुकिंग केली येते ग्राहक तक्रार निवारण अधिकारी ला फोन केला त्यांना सविस्तर कळविल, त्यांनी थोड मार्गदर्शन केलं, परंतु बाकीच्या विमान ची चौकशी केली परंतु तिकीट धर खूप होतें, आता काय करावं मला काही कळेना, रेल्वे चौकशी केली तिकीट उपलब्ध नाहीत, माझ्या कडे पैसे नाहि मी शहर मधे नवीन, देव दर्शन करायला आलो होतो,मुलाला फोन केला आणि त्याला सांगितलं मग त्याने इकडेतिकडे पैसे बघून मला 8 हजार रुपये पाठविले, मग मी मोबाईल मला 7 तारीख ऑगस्त रात्री 2 ची तिकीट 8 हजारात बुकिंग झाली, परंतु माझ्या कडे जेवायला पैसे नव्हते तसाच उपाशी विमान प्रवास केला, मुंबई विमान तळ वर सकाळी 4 वाजता उतरलो, डोंबिवली जायला पैसे नव्हते काय करावे कळेना, एक मराठी माणसाला हि सर्व घटना सांगितली मग त्याने 100 रुपये मला दिले, मी कसाबसा डोंबिवली ला घरी सकाळी आठ वाजता पोचलो .
माझ्यावर जशी अशी वेळ तशी परमेश्वर दुसऱ्या कोणावर येवू ने,
ह्या गोष्टी ला कारणीभूत एअर इंडिया विमान सेवा, आणि कोलकत्ता विमान तळ (नेताजी सुभाषचंद्र बोस विमान तळ) ची चुकीची सेवा मी ज्या वेळेस मी आता फोटो काडून गेलो तेव्हा च एक तास बाकि होत विमान सुटायला त्यांना माहीत होत प्रवासी आला आहे, मग ह्यांनी मला का नाहि प्रवास करून दिला, शिवाय तिकीट चे पैसे देखील परत नाहि,
हि सर्व लूट आहे ह्याला कुठे तरी आळा बसला पाहिजे,
माझ्या सारखे अजून 4 प्रवासी देखील तीत होति त्यांचा हि नाईलाज झाला आणि हतबल होवून ते निघून गेले
कोणी तरी आवाज उचलून कारवाई होयाला पाहिजे

54
11007 views