पुणे.बकोरी
पेरणे ते बकोरी, पेरणे ते डोंगरगाव यात तब्बल सात कोटी रस्त्याच्या कामाचे मागील वर्षी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, महाराष्ट्र क्रीडा प्रदेशाध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे, भाजपा तालुका अध्यक्ष श्याम भाऊ गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख विपुल शितोळे, व ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून रस्ता मंजूर होऊन त्याचे भूमिपूजन सुद्धा एक वर्षांपूर्वी करण्यात आले व रस्त्याचे काम सुद्धा सुरू असताना विद्यमान लोकप्रतिनिधी नी स्वतःला श्रेय मिळवण्यासाठी रस्त्याचे चालू असलेले काम थांबवून आज या रस्त्याचे उद्घाटन करून बोर्ड लावला या चुकीच्या गोष्टीचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश क्रीडा अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप शिवसेना कार्यकर्त्यांनी तो बोर्ड उखडून टाकून, विद्यमान लोकप्रतिनचा निषेध व्यक्त केला....⚫⚫⚫⚫🏴🏴🏴🏴🏴