भंडारा बस स्थानकातील पार्किंग मधून प्रवाशांच्या दूचाकीतून पेट्रोल काढन्याची घटना.
भंडारा बसस्थानकावरील दुचाकी स्टँडवर ठेवलेल्या वाहनांमधून कर्मचारी पेट्रोल काढत असल्याचे चित्र उघड झाले आहे.
भंडारा जिल्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी स्टँड अंतर्गत येत असलेल्या पार्किंग मधील असलेल्या प्रवाशांच्या दुचाकीतून चक्क पार्किंग कर्मचाऱ्यानेच पार्किंग मधील दूचाकितून पेट्रोल काढल्याचे व्हिडिओ एका प्रवाशाकढून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे,दरम्यान पार्किंग मध्ये दुचाकी लावणाऱ्या प्रवाशासमोर दुचाकी सुरक्षे संबंधी धक्कादायक प्रश्न निर्माण झाले आहे.