शैक्षणिक साहित्य वाटप. शनिवार 03/08/2024
शैक्षणिक साहित्य वाटप गाव तुंगी नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी आदिवासी पाड्या मध्ये कार्यक्रम राबवण्यात आले संयोजक संदीप पवार आणि अमोल कांबळे व अरविंद जाधव यांच्या मार्फत शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.