logo

चोपडा महसूल विभागामार्फत महसूल पंधरवडाचे आयोजन

चोपडा महसूल विभागामार्फत महसूल पंधरवडाचे आयोजन

चोपडा (प्रतिनिधी) महसूल विभामार्फत राज्यात महसूल दिन दिनांक। ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करणेबाबत शासनाने 30 जुलै रोजी आदेश दिला आहे. महसल विभागाकडून पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत जनतेला / नागरीकांना अधिकाअधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढून शासबाचत विश्वास व्दीगुणोत व्हावा यासाठी विशेष मोहीत लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ।ओगस्ट महसूल दिन राबविण्यात येत असतो या वर्षापासून महसूल दिन।ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महसूल पंधरवाडा- २०२४ आयोजित करण्यात आला आहे.आज १ ऑगस्ट रोजी महसूल पंधरवाडा चे शुभारंभ तहसिल कार्यालय चोपडा येथे सकाळी १२.०० वाजता तालूकाचे आ.लता सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले.सदर कार्याक्रमास मंगला पाटील तालूका अध्यक्ष महिला आघाडी, नरेद्र पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा,एम.व्ही.पाटील माजी उपसभापती पंचायत समितो चोपडा, विकास पाटील माजी उपनगराध्यक्ष चोपडा,नामदेव पाटील समन्वय समिती सदस्य गणेश पाटील सरपंच मालखेडा व मंगल इंगळे सामाजीक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.शासनामार्फत राबविण्यात येजना बाचत तहसिल कार्यालय स्तरावून देण्यात आलेले लाभाथर्थी यांना प्रतिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आलेला आहे.संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार योजनेचे एकूण ५५२ प्रकरणे मंजूर करुन सोनल विनांद अलकारी अंबाडे विमलबाई भगवान भिल अकुलखेडा वैजयंताचाई जगन नाईक- अकुलखेडा आशाबाई उदयसिंग अलकारी अंबाडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुलोचना सचिन शिरसाठ अनवदे खू. साधना ईश्वर शिरसाठ अनवदे खुर्द ज्योजी शरद पाटील अडावद कल्पना संतोष धनगर मंगरुळ हेमूबाई राजेंद्र पाटील- चहाडी॔ शारदा संतोष पाटोल माचला प्रमिला भिकन सोनवणे- वेळोदे ७/१२ उतारे व फेरफार संगणकीकृत वितरण करण्यात आले पंडीत रतन चौधरी हनुमंत कृष्णराव माळी छगन बाबूराव माळो संजय सखाराम सोनवणे सुनिल वंजी पालीवाल निवडणूक ओळखपत्र वितरीत कुमारी साक्षी कुंदन कुमावत चोपडा कुमारी रोशनी अक्षय कुमावत- चोपडा कुमारी गायत्री शदर पाटील चोपडा अभिषेक एकनाथ कोळी चुंचाळे मनिषा चेतन चौधरी चोपडा महसुल कलम ४३ कमी केले वर्ग २ ची जमीन वर्ग-१ करुन ७/१२वितरीत केला विनोद विश्वनाथ पाटील गरताड शिधापत्रिका वाटप पांचाळ मंगलाबाई चोपडा अंकुश गुलाब भिल नारोद मंगलाबाई गुलाबराव पाटील अकुलखेडा शारदा दिलीप अडावदकर अडावद छगन रामसिंग बारेला प्रविण रतिलाल माळी लासूर जातीचे दाखल ज्ञानराज हुकूमचंद बाविस्कर तावसे हुकूमचंद धनसिंग कोळी- तावसे PM किसान योजना छगन बाबुराव माळी संजय सखाराम सोनवणे हनुमंत कृष्णराव शिदे संतोष जगनाथ चौधरी बाबुलाल जगन्नाथ चौधरो सदर कार्याक्रमास तहसिलदार चोपडा भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले, आर ओ, बाघ गटविकास अधिकारी व नगर पालिका मुख्याधिकारी राहूल पाटील उपस्थित होते तसेच निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे,योगेश पाटील निवासी नायब तहसिलदार,आर आर महाजन महसूल नावब तहसिलदार व सर्व कार्यालयीन कर्मचारी सर्व तलाठी कर्मचारी प्रामसेवक उपस्थित होते.महसुल पंधरवाडा १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट खालील प्रमाणे पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

5
5777 views