logo

*अमरावती महानगरपालिका, अमरावती* *मनपात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी* *अमरावती प्रतिनिधी,* शनिवार दिनांक ३ ऑग

*अमरावती महानगरपालिका, अमरावती*
*मनपात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी*
*अमरावती प्रतिनिधी,*
शनिवार दिनांक ३ ऑगस्‍ट,२०२४ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्‍य सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर यांचे हस्‍ते नाना पाटील यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले.
यावेळी प्रमोद मोहोड, संतोष गुरमाळे, भुषण खडेकार, प्रशांत पाचकवडे, विनय तिवारी, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

8
5143 views