इथे ५० टक्के सवलतीत मिळता औषधे
सामान्य माणसांना औषधांचा खर्च परवडत नाही.
नागरीकांना स्वस्तात औषधे मिळावीत म्हणुन केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन औषधी परियोजना सुरु केली आहे.या औषधी केंद्रावर गेल्यावर तुम्हाला औषधांच्या किमती ५० टक्के सवलतीत खरेदी करु शकता.
केंद्र सरकार आपल्यासाठी योजना राबवत असते अशीच ही एक केंद्र सरकारची योजना आहे.भारत सरकारने २००८ मध्ये जन औषधी योजना सुरू केली होती या गरीब गरजु सर्वसामान्य लोकांना या योजनेमुळे मदत केली जाते २०१५ मध्ये या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री जन औषधी केले तर २०१६ मध्ये परत या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री भारतीय जन योजना परत नव्याने सुरू करण्यात आली या योजने अंतर्गत जेनेरिक औषधे दिली जातात.
जेनेटिक औषधे तुम्हाला कोठे व कशी घेता येतील तुम्हाला जन औषधीची वेबसाईट https://janaushadhi.gov.in या वेबसाईटवर जाणुन पीएम बीजेपी यांच्यावर क्लिक करून त्यानंतर येणारा पर्याय निवडा त्यानंतर नविन पेज ओपन होईल त्यात तुमचे राज्य व जिल्हा भरा त्यानंतर तुम्हाला यादी दिसेल या यादीत तुमच्या जवळच्या केंद्राचं पत्ता पाहुन तेथे जावुन तुम्ही ही औषधे विकतघेवुन शकता.