logo

आता घुमणार थेट मलेशियात रामकृष्ण हरीचा गजर.. आळंदी देवाची पुणे

https://youtu.be/1NuUFdg8U3M?si=5_HsyDAv7XeCPZiP
*राधे राधे ,राम कृष्ण हरी 🙏*
भक्ती पथ सेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून,, विश्व भ्रमण दिंडी मलेशिया 29/07/2024🚩
ला नामदेव महाराजांच्या पादुका नेऊन त्या ठिकाणी समाधी सोहळा आयोजित केला आहे,, त्या निमित्ताने मलेशिया मध्ये 251 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप करणार आहे.
राधे राधे,,,राम कृष्ण हरी,, 🚩🙏

8
9676 views