logo

लातुर तालुक्यातील मौजे दगडवाडी (सलगरा बु.)ग्रा.पं.चा अनागोंदी कारभार .

तालुक्यातील मौजे दगडवाडी ग्रुप ग्रा.पं.सलगरा बु.येथील गावात ग्रा.पं.मार्फत येणा-या योजना कागदोपत्री दाखवुन लाखो रुपयांचा निधी खिशात जातो आहे.
घरकुल योजनेत सर्वसामान्य नागरिकांना डावलुन गर्भश्रीमंत लोकांना याचा लाभ दिला आहे .याबाबत असे स्पष्ट दिसुन येते की,सरपंच आणि त्यांचे लागेबंध आहेत. याबाबत नागरिक सरपंच व ग्रामसेवक यांना याचा जाब विचारत आहेत.व सखोल चौकशी करावी अशी मागणी पंचायत समिती यांना करत आहेत..

15
4532 views