logo

तहसील झरी मध्ये चार दिवसापासून पाऊस सुरू

गेल्या चार दिवसापासून झरी तालुक्यात पावसाची सतत धार सूरू असून शेतीतील कामे बंद आहे . तालूक्याच्या तेलंगणा सिमेवरील पैनगंगा नंदी अजूनही भरली नसल्याने पूर परिस्थिती नसली तरी सगळीकडेच पाऊस असल्याने पुर परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही . शेतात गवताने कहर केला असून पावसामुळे डवरणी फवारणी बंद आहे . जमीनीत ओलावा जास्त असल्याने मजुरही शेतात कामासाठी यायला तयार नाही .

3
2087 views