logo

लोहारा शहरातील नवीन नगरपंचायत इमारती समोरून जाणाऱ्या रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे गटारीचे स्वरूप आले आहे......

लोहारा शहरातील नगरपंचायतीचे नवीन इमारतीचे काम सुरू असलेल्या प्रभाग क्रं 16 मध्ये जाणाऱ्या रस्त्याला गटारी नसल्या मुळे पावसाच्या पाण्यामुळे गटारीचे स्वरूप आले आहे या मुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व या बाजूलाच लहान चिमुकल्यांची अंगणवाडी आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्याला ही धोका निर्माण झाला आहे या कडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

27
8622 views