logo

ग्लोबल अवॉर्ड ऑफ रेकग्नेशन कौन्सिल तर्फे अजित बागमार यांना राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर.


नेल्सन मंडेला आं.पुरस्कार विजेते अजित बागमार,ग्लोबल अवॉर्ड ऑफ रे. कौ. दिल्ली रा.अध्यक्ष डॉ. एस जे शांडील्य यांनी जाहीर केला आहे. सदर पुरस्कार दि. 17 जुलै 2024 रोजी दिल्ली दि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ सभागृह येथे देण्यात आला.
अजित बागमार यांनी महाराष्ट्र ज्ञानदीप मंडळातर्फे 1001 सामु. विवाहाचे आयोजन केले होते. अजित बागमार अ.भा.मारवाडी गुजराती मंचचे अध्यक्ष व दै. उलाढाल चे माजी संपादक असून ना.जि.बुद्धिबळ संघटना, यंग ग्रुप ऑफ नाशिक, महा.सांस्कृतिक अभियान, महा.ॲक्यु. व न्यूट्रिशन चे अध्यक्ष विविध सामाजिक संस्थेत कार्यरत आहेत. स्वतःचा व समाजाचा विचार न करता सर्वाधिक बहुजन समाज व धर्मांना एकत्र घेऊन सर्व धर्मियांकरिता मोठे योगदान दिले आहे. अजित बागमार यांना सामाजिक स्वास्थ राष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचे माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप,आ.सीमा हिरे, ॲड.नितीन ठाकरे,गजानन शेलार आकाश छाजेड,चांदमल भन्साळी,सुधाकर बडगुजर, गणपत कोठारी,कमलेश लूणावत,विकास कांकरिया,चेतन बागमार,सुरेश पिचा मुंबई,मुकेश चोरडिया पारोळा,डॉ. प्रद

44
12319 views