logo

मोहरम निमित्त सुन्नी युथ फोर्स रायपूर यांच्या वतीने शरबत वाटप चे आयोजन.

मोहरम निमित्त सुन्नी युथ फोर्स रायपूर यांच्या तर्फे शरबत वाटप
रायपूर प्रतिनिधि सादिक शाह
आज मोहरम सणा मध्ये रायपूर येथे सुन्नी युथ फोर्स तर्फे शरबत वाटपा चा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला,या वेळी जिल्हा परिषद उर्दू मेडली स्कूलच्या प्रांगणात सुन्नी युथ फोर्स रायपुर तर्फे सर्व गावकऱ्यांना शरबत वाटप करण्यात आले व शहीद हसन हुसेन यांच्या नावे फातीहा खानी कऱण्यात आली यावेळी मस्जिद मजहरे इस्लामचे इमाम सऊंद रझा
पत्रकार सादिक शाह सारथी परीवार चे अध्यक्ष समाधान पाटिल, सुन्नी युथ फोर्स चे अझहर रझा नवेद खान शेख जाहेद पत्रकार .सलीम कुरेशी तथा सर्व रजा ग्रुप चे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन हे कार्यक्रम यशस्वी केले सर्व मित्र परिवार आदि ची उपस्थित लाभली होती.

5
1975 views