निसर्ग मित्र समिती तर्फे बिलाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
निसर्ग मित्र समिती तर्फे बिलाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे बिलाडी येथील कै बापूसो आत्माराम खंडू पाटील सार्वजनिक व्यायाम शाळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,, यावेळी निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे ,वृक्षमित्र डॉक्टर जगदीश गिंदोडीया, सामाजिक कार्यकर्ते महेश बाबा घुगे, धुळे शहर अध्यक्ष प्राचार्य एच ए पाटील, प्राचार्य आर एन पाटील ,धुळे शहर सचिव वैभव पाटील ,शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर सोनवणे, निसर्ग मित्र समिती चे राज्य संघटक आत्माराम सोनवणे सर, तसेच माजी सैनिक मुरलीधर बाविस्कर, निसर्ग दादा अहिरे, सागर पाटील,सुभाष दादा पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते,