मनोज जरांगे पाटिल यांची बीड़ मध्ये शांतता रॅली
Beed,
11.07.2024
मनोज जरांगे पाटिल यांची बीड़ मध्ये मराठा आरक्षण निमित शांतता रॅली चे आयोजन बीड़ येथील मराठा समाजा च्या वतीने करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वा पासून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मराठा बांधवांचे मनोज जरांगे पाटिल यांच्या स्वागत करने कामी लाखों ची ग़रदी.
AIMA MEDIA MEMBER
ADV. SHAIKH SHAHZEB