मध्यम स्वरूपाचा पाऊस
दि.08 जालना अंबडगाव मध्ये तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसाचा खंड पडला होता पीक कोमेजून जात होती पाऊस पडल्यामुळे पीक परिस्थितीत चांगली सुधारणा होईल. सर्व शेतकरी मंडळीने पाऊस पडल्यामुळे समाधान व्यक्त केले.