logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मध्यम पाऊस

दि.08 जालना
अंबडगाव मध्ये आज मध्यम पाऊस 20 ते 25 दिवसाच्या खंडा नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पिकाला पावसाची अत्यंत गरज होती. परिसरातील सर्व शेतकरी मंडळीने समाधान व्यक्त केले.

164
6669 views

Comment