मध्यम पाऊस
दि.08 जालनाअंबडगाव मध्ये आज मध्यम पाऊस 20 ते 25 दिवसाच्या खंडा नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पिकाला पावसाची अत्यंत गरज होती. परिसरातील सर्व शेतकरी मंडळीने समाधान व्यक्त केले.