logo

भव्य श्री जगन्नाथ भगवान रथ यात्रा उत्सव पंचवटी नाशिक येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथून


जय जगन्नाथ भगवान

भव्य श्री जगन्नाथ भगवान रथ यात्रा उत्सव*

सर्व धर्मसेवक तथा भाविक यांची विशेष असणारी रथयात्रा उद्या *रविवार दिनांक ७/७/२४ रोजी सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथाचे प्रस्थान पंचमुखी हनुमान मंदिर जुना आडगाव नाका* येथून होत असून आपण सर्वांनी या रथ उत्सवात सहभागी होऊन भगवान जगन्नाथ यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करावेत.

मार्ग
पंचमुखी हनुमान मंदिर जुना आडगाव नाका, गणेश वाडी, गाडगे महाराज पुल, दहीपुल , धुमाळ पॉइंट, मेन रोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंता गुंफा, राम मंदिर, नाग चौक, पंचमुखी हनुमान मंदिर.

रथ यात्रा सकाळी १०:०० वाजता सुरू होऊन दुपारी २:०० वाजता संपेल व् तिथेच भोजन व्यवस्था
होईल.

आपले
श्री जगन्नाथ रथ यात्रा समिती.
श्री पंचमुखी हनुमान मंदिर, भक्त मंडळ
सकल हिंदू समाज
सर्व समाज संस्था, सार्वजनिक मंडळे, व धार्मिक संस्था.

134
25529 views