जगन्नाथ रथयात्रा दिनांक 07/07/2024 नाशिक पंचवटी येथून
जय जगन्नाथ भगवान
भव्य श्री जगन्नाथ भगवान रथ यात्रा उत्सव
सर्व धर्मसेवक तथा भाविक यांची विशेष असणारी येते की उद्या रविवार दिनांक ७/७/२४ रोजी सकाळी श्री जगन्नाथ भगवान रथाचे प्रस्थान पंचमुखी हनुमान मंदिर जुना आडगाव नाका येथून होत असून आपण सर्वांनी या रथ उत्सवात सहभागी होऊन भगवान जगन्नाथ यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करावेत.
मार्ग
पंचमुखी हनुमान मंदिर जुना आडगाव नाका, गणेश वाडी, गाडगे महाराज पुल, दहीपुल , धुमाळ पॉइंट, मेन रोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंता गुंफा, राम मंदिर, नाग चौक, पंचमुखी हनुमान मंदिर.
रथ यात्रा सकाळी १०:०० वाजता सुरू होऊन दुपारी २:०० वाजता संपेल व् तिथेच भोजन व्यवस्था
होईल.
आपले
श्री जगन्नाथ रथ यात्रा समिती.
श्री पंचमुखी हनुमान मंदिर, भक्त मंडळ
सकल हिंदू समाज
सर्व समाज संस्था, सार्वजनिक मंडळे, व धार्मिक संस्था.