logo

नागपूर दीक्षा भूमी पार्किंग प्रकरण डॉ भीमराव आंबेडकर यांची प्रेस

https://youtu.be/I-7dd056fS4?si=QQmt5uPNFkas0NQI
■■■■■■■
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिक्षाभूमी (नागपुर) येथील भूमिगत वाहनतळाचे बांधकाम रह करुन जमीन पूर्ववत करावे अशी मागणी डॉ भीमराव आंबेडकर यांनी मुख्यमंत्री कडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे या बाबत आज त्यानी रवी भवन येथे पत्रकार परिषद घेवून सविस्तर माहिती दिली
■सचिन बिसेन रिपोर्टर■
■■■■■■■■■■■
Vruttnamanews 24 चॅनल ला subcribe करा
■■■■■■■■■■■

4
2358 views