logo

*रेंदाळ ता. हातकणंगले* रेंदाळ गावची सुकन्या *कु. अपर्णा अशोक महाजन* हिची महाराष्ट्र नगरपरिषद

*रेंदाळ ता. हातकणंगले* रेंदाळ गावची सुकन्या *कु. अपर्णा अशोक महाजन* हिची महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा संगणक परीक्षा 2023 मधून *उपमुख्याधिकारी* नगरअभियंता संगणक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना *हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य *दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी. भाजपा जिल्हा चिटणीस डॉ. सचिन मेथे, तालुका सरचिटणीस नितीन पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश तांबे, सुहास जाधव अशोक महाजन यासह पदाधिकारी उपस्थित होते

0
0 views