logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

यवतमाळचे विद्यार्थी नॅशनल कराटे टेक्निकल सेमिनार मध्ये सहभागी

यवतमाळचे विद्यार्थी नॅशनल कराटे टेक्निकल सेमिनार मध्ये सहभागी
स्पोर्ट्स शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित दिनांक२९/६/202४ ते ३०/६/२०२४ रोजी स्पोर्ट् कराटे असोसिएशन यवतमाळ डिस्ट्रिक्ट, (युरो किट्स) ब्लॅक बेल्ट विद्यार्थी रितीजा भगत, रीशिता भगत, ओम गुजरकर,आनंद देवकते, अखिलेश एलरवार,मानव राठोड, सौम्य बन्सोड हे विद्यार्थी सेन्साई चंद्रशेखर भिमटे व रितेश भगत यांच्या मार्गदर्शनात नॅशनल अॅडवांस कराटे टेक्निकल सेमिनार आणि ट्रेनिंग (SSKAI) , नागपुर इथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले.

238
4573 views

Comment