logo

आज छत्रपती संभाजी नगर येथे गारखेडा परिसरातील पार्किंग समस्या,त्रस्त नागरिक

सध्या गारखेडा परिसरातील पार्किंग समस्या खूप वाढत जात आहे आणि याला कारण म्हणजे पार्किंग चि जी जागा आहे तिथे आतिक्रमन करून अवैध रित्या पणे हॉटेल आणि शॉप चालू आहे पण याला सर्व्ह लोक दुर्लक्ष करत आहेत का माहित आहे पण प्रत्येक वेक्ती जाणीव आसून सुद्धा ह्या मुद्यावर प्रश्न विचारत नाही आणि याचा परिणाम म्हाजे रोड वरती पार्किंग ट्रॅफिक जाम त्रस्त नागरिक आणि सामान्य माणसाच्या मनात प्रश्न

एक जागरूक नागरिक
जय महाराष्ट्र

68
5235 views