फायनान्स कंपनीने दिलेले ग्रामीण व शहरी भागातील कर्ज वसुली थांबवा ! नागरिकांनी चिखली तहसीलदार यांना दिले निवेदन !
मन्सूर शहा .आयमां न्यूज (चिखली. बुलडाणा).:----- बुलढाणा शहरी भागात व विशेषता ग्रामीण भागात सर्वात जास्त खाजगी विविध फायनान्स कंपनीकडून महिलांना दर हते वारी किंवा दर एक महिन्याच्या मुदतीमध्ये साड्या व्याज दराने कर्ज दिले जाते, मात्र कर्ज घेताना कुठलेही अडचण येत नाही परंतु फायनान्स कंपनीचे हते दर आठवड्याला भरताना ग्रामीण भागातील महिलांच्या नाकी नऊ आले आहे. यावाचत नागरिकांनी चिखली तहसीलदार तसेच महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री यांना दि २५ जून रोजी निवेदन दिले असून त्यांनी विविध फायनान्स कंपन्याकडून जो ग्रामीण भागात व शहरी भागात कर्ज पुरवठा केला जातो त्या कर्ज पुरवठ्याचे व्याजदर है चढ्या दराने आहेत विजेता
खेड्यापाड्यांमध्ये महिलांच्या असताना दर आठवड्याला. हप्ते.
हाताला पावसाळ्यामध्ये काम नाहों
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दिलेल्या
कर्जाचे हप्ते दर आठवड्याला भरताना
अडचण निर्माण होते, ग्रामीण भागात
अत्यंत महिलांची बिकट परिस्थिती
फायनान्सचे होते कर्ज भरावे लागत
आहे यासाठी त्यांनी नेमलेले एजेंट
सकाळीच गावामध्ये दाखल होतात
काही महिलांशी ते असभ्य सुद्धा
वर्तन करतात त्यामुळे वसुलीसाठी
आलेले एजंटच्या भीतीमुळे अनेक
व सततच्या दगादा लावल्यामुळे
अनेक नागरिकांची मनस्थिती
बिघडली आहे, तसेच कर्ज हे फक्त
महिलांनाच का दिली जाते असा
सवाल सुद्धा नागरिकांनी उपस्थित
केला असून, फायनलच्या कर्ज
बसुलीमुळे घरात कौटुंबिक कलह
त्याचबरोबर आत्महत्या सारखी
स्थिती सुद्धा निर्माण होत आहे,
ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची
उत्पन्नाची साधने नसताना सुद्धा
ग्रामीण भागातील नागरिक कर्ज वसुली भरत आहे परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना अवधी द्यावा चक्या व्याजदराने दिलेले कर्ज थांबवावे काही दिवसाचा कालावधी त्यांना देण्यात यावा जेणेकरून ते कर्ज भरू शकतील अशी मागणी सुद्धा निवेदनात नमूद केली जर कर्ज वसुली थांबवली नाही तर दिनांक ८ जुलै रोजी चिखली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे आहे. निवेदनावर यावेळी सिद्धार्थ पैठणे, प्रकाश बनकर, गौतम घेर्वदे दीपक साळवे भीमराव इंगळे रवींद्र जाधव, विठ्ठल शेळके सतीश पंडागळे हिम्मतराव जाधव किरण शेजळे, पंचफुला इंगळे सतीश पैठणे अभिमन्यू शेलार व्यंकटेश कुल दीपक मोकळे आदींच्या निवेदनावरती सहया आहे.