logo

वसमत तालुक्यातील मौजे थोरवा येथे उत्तरेश्वर महादेव मंदिराची जागा मोजण्यात आली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर .........

वसमत तालुक्यातील मौजे थोरवा येथे उत्तरेश्वर महादेव मंदिराची जागा मोजण्यात आली
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर
................वसमत तालुक्यातील मौजे थोरवा येथे उत्तरेश्वर महादेव मंदिराची जागा मोजण्यात आली
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर
................
हिंगोली जिल्ह्यातील मौजे थोरावा येथे उत्तरेश्वर महादेव मंदिराची शेतीची जागा कांबळे साहेब व गावातील ग्रामपंचायतचे सरपंच नवनाथ रौंदळे उपसरपंच सोपान देवरे पोलीस पाटील कृष्ण शिंदे व एडवोकेट राजा कदम सर यांच्या हस्ते उत्तरेश्वर महादेव मंदिराची शेतीची जागा श्री गुरु म्हणतया स्वामी महाराज यांना.मोजून देण्यात आली त्यावेळी मोजे थोरावा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक. नागोराव गिरमे रंगनाथ तातेराव देवरे विश्वनाथ स्वामी सुधाकर पत्रे अंगद देवरे गोविंद फेगडे शंकर गुंजकर नवनाथ देवरे गजानन स्वामी शेषराव नाटकर ‌उपस्थित होते
हिंगोली जिल्ह्यातील मौजे थोरावा येथे उत्तरेश्वर महादेव मंदिराची शेतीची जागा कांबळे साहेब व गावातील ग्रामपंचायतचे सरपंच नवनाथ रौंदळे उपसरपंच सोपान देवरे पोलीस पाटील कृष्ण शिंदे व एडवोकेट राजा कदम सर यांच्या हस्ते उत्तरेश्वर महादेव मंदिराची शेतीची जागा श्री गुरु म्हणतया स्वामी महाराज यांना.मोजून देण्यात आली त्यावेळी मोजे थोरावा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक. नागोराव गिरमे रंगनाथ तातेराव देवरे विश्वनाथ स्वामी सुधाकर पत्रे अंगद देवरे गोविंद फेगडे शंकर गुंजकर नवनाथ देवरे गजानन स्वामी शेषराव नाटकर‌ ‌अधिक उपस्थित होते

57
7281 views