logo

वसमत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णाची हेलसाड. डॉक्टर शिरडकर व डॉक्टर बिडकर ड्युटीवर हजर नसल्याने डिलेवरी आले

वसमत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय महिला रुग्णाची हेलसाड. डॉक्टर शिरडकर व डॉक्टर बिडकर ड्युटीवर हजर नसल्याने डिलेवरी आलेल्या महिलेचे हाल विश्वनाथ झाड यांच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार.त
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर. वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णाची दुर्लक्ष होत असून दिनांक 9 जून रोजी भूलतज्ञ डॉक्टर शिरडकर व बारलो बालरोगतज्ज्ञ डॉक्टर बिडकर हे ड्युटीवर उपस्थित नसल्यामुळे डिलिव्हरी साठी आलेल्या एका महिलेला रुग्णाचे हाल झाले मुलीच्या पालकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात नेल्यामुळे मुलीचे व बाळाचे प्राण वाचू शकले संबंधित देश जबाबदार डॉक्टर वर संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी वसमत येथील विश्वनाथ गंगाधर झाड यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत खासदार नागेश पाटील आष्टीकर व आमदार राजू भैया नवघरे तसेच जिल्हा अधिकारी व उपजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीवरून नमूद करण्यात आले की श्री विश्वनाथ गंगाधर झाड राहणार वसमत जिल्हा हिंगोली येथून रहिवासी आहे दिनांक नऊ सहा 2019 रोजी सकाळी चार वाजता माझी मुलगी अश्विनी पंकज क्षत्रिय ही स्त्री रुग्णालय येथे डिलिव्हरी साठी नेण्यात आले सकाळी पाच वाजता उतरण फुटली व बाळाने पोटाची देखील केली होती परंतु अडीच तास म्हणजे साडेसात पर्यंत देखील डिलिव्हरी करण्यात आली नाही बाळाच्या हृदयाचे ठोके देखील कमी झाले आई व बाल दोघेही धोक्याच्या कंडिशन मध्ये गेले डॉक्टरांनी इमर्जन्सी सिजर करण्याचा सल्ला दिला व नांदेड येथे रुग्णालयात रेफर केले स्त्री रुग्णालयात वसमत येथील सिजर ची सुविधा देखील रेफर करण्याचे कारण काय की डॉक्टर शिरडकर भूलतज्ञ व डॉक्टर बिडकर बाळ रोग तज्ञ हे दिनांक नऊ सहा 2019 रोजी ड्युटीवर उपस्थित नव्हते डॉक्टरांना दहा ते बारा वेळेस कॉल करण्यात आले डॉक्टर बिडकर यांनी एकही कॉल रिसीव केला नाही तर डॉक्टर शिरडकर यांनी चार ते पाच कॉल नंतर कॉल रिसीव करून सांगितले की मी हिंगोलीला राहते मला यायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही प्रश्न डॉक्टर मसाले सरांना कॉल करून हॉस्पिटलला बोलवून घ्या डॉक्टरांना कॉल करून बोलवण्याची जिम्मेदारी रुग्णाचे असते का स्त्री रुग्णालय येथे आरोग्यवस्थेवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने दिसून येत आहे तसेच येथील आरोग्य सेवेचा स्तर खूपच खालच्या दर्जाचा आहे येथे येणाऱ्या बऱ्याच पेशंटच्या रेफर केले जाते रात्रीच्या वेळेस सिजर केले जात नाही येथे डॉक्टर उपस्थित नसतात रुग्णाराची दुर्लक्ष होते गरोदर महिलांच्या सोनोग्राफी सुद्धा रेगुलर केल्या जात नाहीत रक्त व यूरिनचे रिपोर्ट लवकर व वेळेवर भेटत नाहीत त्यामुळे स्त्री रुग्णालयाचे प्रायव्हेट व्यक्तीला बोलावून रुग्णाचे रक्ताचे टेस्ट केले जातात व रुग्णालयाकडून त्या रिपोर्ट साठी पैसेही मागितले जातात गव्हर्मेंट रुग्णात असताना देखील पेशंट कडून पैशाची मागणी कशी काय केली जाऊ शकते रुग्णांना शारीरिक व मानसिक ताण दिला जातो या सर्व परिस्थितीत जबाबदार अधिकारी कोण आहे डॉक्टरांच्या उघडीच्या उतारामुळे व सुविधा उपलब्ध नसल्यामुळे माझ्या मुलीचा व बाळाचा जीवाला धोका निर्माण झाला जर त्याच्या जीवाला जे काही बरे वाईट झाले तर याची जिम्मेदारी हॉस्पिटल घेणार का गैरसोयी बाबत घडलेल्या या निर्देशक व गंभीर परिस्थिती बाबत जे डॉक्टर बिडकर व डॉक्टर रूपाली शिरडकर जबाबदार आहे त्यांच्यावर लवकरात लवकर व कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती विश्वनाथ गंगाधर झाड सी एस साहेबांना करतो वसमतच्या रुग्णालयाचे खूप हाल होत आहेत तरी सीएस साहेबांनी वाईट व गंभीर परिस्थितीवर नजर टाकावी ही नम्र विनंती विश्वनाथ गंगाधर झाड यांनी Nk.न्यूज मराठी ला माहिती दिली

53
2517 views