
फसवणूक केल्याबद्दल
सर मी येडशी जिल्हा धाराशिव गावातला आहे मी काही वर्षांपासून पुण्यामध्ये राहत आहे चार-पाच महिने खाली मी शंतनु भोसले यांच्याकडून गाडी घेतली होती त्याला मी94 हजार रुपये ऑनलाइन केले होते आणि एक लाख कॅश असे मी त्याला पैसे पेड केले आहे आणि चार महिने गाडी मी कंपनीला पण चावल चालवली आहे त्यांनी मला चार महिन्यात 15 हजार रुपये पक्ष दिले दिली आहे मी त्याला बोललो तुमच्यापाशी चार महिने झाले काम करत आहे तुम्ही फक्त मला 15000 दिली आहे माझे घर कसं चालन तर तो मला बोलतो. मी काय घरी बँक खोलली का आहे का सर मी याच्यापाशी काम करत असताना मी दुसरा कसे पैसे मागू एनी पैसे दिले तरच माझे घर चालेल सर आणि सर गाडी घेताना येताना पैसे काढून गाडी घेतली होती त्याला माझी परिस्थिती सगळी माहित आहे सर तरीही त्यांनी माझ्या संग फ्रॉड केला आहे कारण माझं कुणीही बघायला नाही आणि वर्ण दम देतो जा तुला काय करायचे ते कर मला नाही फरक परत आणि माझ्याकुन गाडी हिसकावून घेऊन गेला आहे वाकड चौकीला गेलो होतो पण त्यांनी मला आठ दिवस खेळवले आज ये उद्या ये आज येऊ दे असं करत त्यांनी एकादशी त्याला बोलून घेतले आणि माझ्याकडे गाडीची चावी घेतली वाकड पोलीस स्टेशन मधून साहेबांनी दम देऊन घेतली मी साहेब म्हणाले मी ज्याच्या नावावर गाडी आहे त्याला मी गाडी देणार त्यांनी माझी केस लिहून घेतली नाही क्या साहेबांनी माझं काही ऐकून नाही घेतलं आणि मला पॉलिटिशन मधून हाकून लावलं जा तू परत पुढली चौकीला यायचं नाही म्हणून आशिष गावातून मुले येतात आणि असेच दुसऱ्याला फसवतात म्हणून मला त्या पोलीस चौकीतून हाकलून लावलं साहेबांनी त्या साहेबांची चौकशी व्हावी तुम्ही एफ आय आर का नोंदवून घेतला नाही गाडी ग्लोबल कंपनीची नावाने गाडी होती साहेब तुम्ही काहीतरी याला करा पर्याय नाहीतर मला जीव देण्याशिवाय पर्याय राहिला नाही दत्ता घोळवे आपला विश्वासू