logo

डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ औंढा तहसील समोर..... एक दिवसीय धरणे आंदोलन

डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ औंढा तहसील समोर..... एक दिवसीय धरणे आंदोलन
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*हिंगोली जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांना विनंती आहे की, मुंबई तील पव‌ई येथील झोपडपट्टी चे 700 घरं पाडल्याच्या निषेधार्थ पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांनी पव‌ई येथे उपोषण सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या दि.19 जून 2024 रोजी, औंढा तहसील समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

118
4417 views