लातुर शहरातील महानगर पालिके चे भोंगळ कारभार गटार नाले सपाई नहीं पावसाळ्याच रोड वर आणि पथ दिवे बंद आहे
लातुर व लातुर शहरातील कचर्यी मुळे गटार नाले सपाई नहीं पावसाळ्याच पाणी रोड येत त्या पदच्यारी व वाहन चालकाना वाट काडावी लागते अम्बेडकर चौक ते विवेकानंद चौक पानी च पाणी आहे रोड वर