logo

Traditional plant based medicines can give us sustainable Energy of Life force

Harmony Lifestyle Courses

*निरोगी जगण्याचा मार्ग शोधा!* NATUROPATHY 🥗 वरील आमच्या Introductory Work shop मध्ये सामील व्हा

भारतीय गृहिणींनो लक्ष द्या! तुम्ही Healthy आणि Medicine Free जीवनाच्या दिशेने प्रवास सुरू करण्यास तयार आहात का? 🌿

🧧 आहार हेच तुमचे औषध
🧧 औषधा शिवाय निरोगी रहा
🧧 योगाभ्यास करण्याचे 7 स्मार्ट गुढ प्रकार
🧧 प्राणायम तथा पारंपारीक उर्जा उपचार (रेकी, प्राणिक हिलिंग)
🧧 निसर्ग औषधी वनस्पती आणि उपचार
🧧 निसर्ग औषधी तयार करणे
🧧 निसर्ग औषधी वनस्पती आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे
🧧 होलिस्टिक लाईफ स्टाईल
🧧 राज्य सरकार च्या certificate ने आणि मदतीने उत्तम कमाई करणे शिका.

👩‍🍳 तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे आणि तुम्हाला तुमची स्वयंपाकाची कौशल्ये वाढवून Healthy Recipes शिकायच्या आहेत का ?
🍏 तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या संतुलित पोषणाची (Balance Nutrition) रहस्ये जाणून घ्यायची आहेत का?
🏡 तुम्ही घरी पौष्टिक जेवण कसे तयार करावे याबद्दल तज्ञांचे मार्गदर्शन शोधत आहात?

पुढे नक्की पहा ! आमचा NATUROPATHY Workshop
*Eat Right*
*Feel Bright*
फक्त तुमच्यासाठी तयार केला आहे! 🌟

✅ Nutrition च्या मूलभूत गोष्टींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी (Insigts) मिळवा.
✅ तुमच्या कुटुंबाला आवडेल असे स्वादिष्ट Tasty आणि पौष्टिक Nutritious जेवण तयार करायला शिका.
✅ अन्नाद्वारे तुमच्या कुटुंबाचे आरोग्य Health आणि कल्याण (Wellness) सुधारण्याचे सोपे मार्ग शोधा.
✅ जिवनाचे नियोजन आणि निरोगी अन्न निवडीबद्दल टिप मिळवा.

🙏 योगा नेच शक्य आहे ॰
🙏 प्राणोपचार आणि मेडिकल ओंकार हेच प्रथमोपचार॰
🙏 आज सुरक्षितता मोहीम डिफेंस आवश्यक आहे.॰
🙏 कलरी योगा ची तोंड ओळख॰

तारीख: 15 June
वेळ : 10 To 3pm
📍 स्थान : Mumbai

उत्तम आरोग्य आणि Harmony Course शिकण्या चा तुमचा प्रवास सुरू करण्याची ही संधी गमावू नका! 🍽️

🌟 बोनस: आता नोंदणी करा आंणि सोने बचती बद्दल special offers मिळवा.
🧧 खादी ग्रामोद्योग आयोग
🧧 CTTC वैद्य प्रमाणन
🧧 तूमचे उत्पादन विकायला कोणतेही ब्रँडींग किंवा लायसेन्स ची आवश्यकता हे एक सर्टिफ़िकेट पूर्ण करेल.
🧧 आमचा संकल्प घरोघरी वैद्य शास्त्र आणि होम
फार्मिंग
👉 त्वरा करा, मर्यादित जागा उपलब्ध !

येथे, आम्ही भारतीय गृहिणींना Naturopathy च्या सामर्थ्याने निरोगी आणि यशस्वी व्यवसाय देण्यास, तथा आनंदी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या रोमांचक प्रवासात सामील व्हा!

Prof Dr. Vedangee Balkrishna.
8484952254
Fellowship member of NIN pune
Aura Scientist of RRCI
Training Associate of KVIC
Regional officer of CTTC
(Maharashtra/ Gujarat/Goa/ kerala)
General Secretary of INO
Government of India .
Ministry of Ayush.


0
13939 views