logo

पावसाळ्यात आजारपणाला असे दूर ठेवा.

पावसाळा सुरु होतो आहे. साथीचे आजार, दूषित पाण्याचे आजार, पावसात भिजण्याचं आजार हे सर्व टाळण्यासाठी सुरक्षित राहणे गरजेचे आहेत.
वातावरणातील बदल हळूहळू शरीराला साथ देण बंद करताय. म्हणून शक्यतो पावसात भिजने टाळावे, पाणी गाळून उकळून पिणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहेत. परिसर स्वच्छता हा उपाय साथीचे रोग बाजूला ठेवतो. साठवणुकीचे पाणी दीर्घाकाळ वापरू नये.
आपण सुरक्षित तर सर्व कुटुंब तसेच राष्ट्र सुरक्षित राहील.

0
507 views