भाजप पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला आहे
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी हाय व्होल्टेज वरती पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून दराला लावणाऱ्या बीडच्या निकालाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला आहे निकालाच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये सस्पेन्स अनुभवायला मिळालेल्या या निवडणुकीत कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे आघाडी घ्यायचे शेवटच्या काही फेऱ्या उरल्या तेव्हा 25 हजाराची लीड असलेल्या पंकजा मुंडे मागे पडल्या आणि बजरंग सोनवणे यांनी ६५८५ मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने धनंजय मुंडे यांना देखील मोठा धक्का बसला आहे पंकजा मुंडे यांच्यासाठी धनंजय मुंडे यांनी कमालीची ताकद लावली होती तरीदेखील पंकजा मुंडे या पराभव