निवडणुकीचे चित्र स्पष्ट
निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी (दि. 4 जून) काँग्रेसची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश उपस्थित होते. यावेळी खर्गेंनी लक्षवेधी विधानं केली.