शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी जास्त गुण घेऊन एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला.
पैठण तालुका प्रतिनिधी
तोहित पटेल
दि.28 मे 2024
एस एस सी बोर्डाचा निकाल नुकताच दि 27 मे 2024 रोजी डिक्लेअर झाला असून. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मनुबई येथील एका शेतकरी कुटुंबातील असलेले शिवाजी यांचा मुलगा वैरल निलेश शिवाजी या विद्यार्थ्यांने चांगल्या पद्धतीने अभ्यास करून व सर्व परिस्थितीला सामना करून त्याने 95.40% मार्क मिळविले .या विद्यार्थ्यांचे मामा ज्ञानेश्वर वैद्य , आजी ,आई, वडील, भाऊ, चुलते या सर्वांनी त्याचे कौतुक केले, व तसेच गावकऱ्यांनी सुद्धा पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.