ठाणे येथे छावा ब्रिगेड च्या कार्यकारणी ची निवड
ठाणे :- मा.छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ वाघ साहेब यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा येथील कार्य कर्णी निवड करण्यात आली असून त्यातील आध्यक्ष म्हणून मां मनोहर पाटोळे ,शहापूर तालुका अध्यक्ष मां.अविनाश कापडणे ,मां.रुपेश जाधव शहापूर तालुका सचिव,मां. रवींद्र सोंवते शहापूर तालुका कार्यअध्यक्ष ,तर शहापूर तालुका उपध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून पुढील कार्यास शुभेच्छा देऊन मां.राहुल रेळे साहेब महासचिव ,गणेश तोरमल कार्यअध्यक्ष ,शंकर गोरडे साहेब , मां.अमित वायकोस सहकारी मां शांताराम गायकवाड प्रदेश अध्यक्ष आरोग्य ,मां संजय चौधरी महाराष्ट्र राज्य उपअध्यक्ष हे उपस्थित राहून पुढील कार्यास शुभेच्छा देऊ अभिनंदन केले