logo

आदित्य खंबाट याचे सुयश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ईयत्ता दहावी बोर्ड परिक्षेमधे छत्रपती संभाजीनगर मधिल मुकुल मंदिर शाळेचा विद्यार्थी आदित्य प्रकाश खंबाट याने 83% मार्क्स घेऊन यश संपादन केले आहे. त्यामधे शाळेतील सर्व शिक्षक वृंध व आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे असे आदित्य ने AIMA मिडिया सोबत बोलताना सांगितले.

31
5463 views