logo

यवतमाळ नववधु नी आपल्या वैवाहिक जीवननाची सुरुवात आपल्या माहेरी वृषारोपन करुन करुण केली गावातील परंपरेला ठेवल कायम व या ऊपक्रमातुन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश समाजात दीला

यवतमाळ शिवणी(बु) येथे ठाकरे कुटुंबीया मधे आपल्या मुलीचा विवाह नुकताच थाटात पार पडला.
विवाहाच्या दिवशी एक झाड माहेरची आढवण म्हणुन लावण्याची परंपरा या गावातील काही माण्यवरांनी सुरु केली त्या परंपरेला कायम ठेवत ठाकरे कुटुंबातील वधु नी आज गावा मधे वृषारोपन केल व समाजा सामोर एक आदर्श ठेवले. "आज झाड हे काळाजी गरच आहे"असा निरोप या वृषारोपनातुन समाजाला मीळतो आहे प्रत्येकाने एक झाड लावावे असे समाजहीतक आव्हान देखील नववधुने गावकर्याना केले.
या वेळी नववधु-वर नातेवाईक गावातील पाहुणे मंडळी व प्रतिष्ठित नागरीक तसेच सामाजिक कार्यकर्ता श्री नीलकंठ जागेश्वर ठाकरे व शिवणी (बु) गावाचे सरपंच,ग्रामसेवक नववधु (विशाखा) यांचे वडील श्री प्रभाकर ठाकरे उपस्थित होते माहेरची आढवण म्हणुन एक झाड लावण्याच्या ऊपक्रमाचे कैतुक सर्वत्र होत आहे।
प्रतिनिधि सुमीत कीसनराव कैकाडे यवतमाळ महाराष्ट्र संपर्क 8975430123

59
181 views