सट्टाबाजारत माहाविकास आघाडीचा ऊमेदवाराला पसंती
अमरावती: नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा इलेक्शन मधे सर्वाना वाट आहे ती येत्या 4जुण ला निकालाची परंतु अमरावती मधे सट्टाबाजारात मत्र चर्चा आहे ती माहाविकास आघाडीच्या ऊमेदवाराची या लोकसभा मतदार संघा मधे 36 ऊमेदवाराने आपले भाग्य आजमावले व ईमव्ही मधे आपले भाग्य कैद केले मात्र अमरावती मतदार संघा मधे सट्टाबाजारात कमालीच्या चर्जेला ऊधाण आले आहे व माहाविकास आघाडीचा ऊमेदवाराला पसंती दर्शवत आहे त्यात आता सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे