logo

30 हजारांची लाच घेताना एस टी महामंडळ ACB च्या जाळ्यात


यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दिनांक-24/05/2024

➡ *युनिट -*धाराशिव*

➡ *तक्रारदार - पुरुष, वय 32 वर्षे*
➡ *आरोपी -*दिनेश बाबुलाल राठोड, वय-38 वर्षे, पद-कामगार अधिकारी, अतिरिक्त कार्यभार- विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी/सक्षम प्राधिकारी, विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बीड. रा. शैलपुत्री अपार्टमेंट, भक्ती कन्स्ट्रक्शन, शासकीय आयटीआय कॅालेजच्या पाठीमागे, बीड. ( वर्ग 02)*
➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि. 24/05/2024

➡ *लाच स्विकारली -*
दि. 24/05/2024

➡ *लाच मागणी रक्कम - 70,000/-रुपयेची मागणी करुन तडजोडीअंती *60,000/- रु*

➡ *लाच स्विकारली रक्कम -*30,000/- रुपये (पहिला हप्ता*)

➡ *थोडक्यात हकिकत -*
यातील तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, माजलगाव डेपो, तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे चालक तथा वाहक या पदावर कर्तव्यास आहेत. यातील आरोपी लोकसेवक दिनेश बाबुलाल राठोड याने यातील तक्रारदार यांना प्रतिनियुक्तीवर आंबेजोगाई आरटीओ कार्यालय येथे नेमणूक करणे करिता व फिर्यादी यांचा एक महिन्याचा गैरहजर कालावधी नियमित करून आरोप पत्रातून दोषमुक्त करणे करिता तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष 70,000/- रुपयेची लाचमागणी करुन तडजोडींअंती 60,000/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करून पहिला हप्ता म्हणून 30,000/-रु. लाच रक्कम पंच साक्षीदारासमक्ष स्वतः स्वीकारली असता आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे, जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे

▶️ *सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686*

*▶️ मार्गदर्शक - मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361*

*▶️मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103*

➡️ सापळा पथक - पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, विष्णु बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे.

6
1709 views