विहिरीत पडून एकाचा मृत्यू
विहीर खोदत असताना वरून दगड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गायगाव या ठिकाणी घडली गंगाधर रघुनाथ पवार वय वर्ष साठ राहणार गायगाव तालुका वैजापूर असे या मृत झालेल्या इसमाचे नाव आहे