गुटखा विक्री प्रशासन चे आशीर्वाद आणि नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे
निवडणूक आयोगा चा पथक कडून आचारसंहिता काळात 77 लाख 64 हजार 457 रुपयांचा गुटखा जप्त केला होता मागच्या तीन महिन्यात जिंसी पोलिस आणि क्रांती चौक स्टेशनचा हद्दीत 6 मोठे कारवाया करण्यात आले होते काही विक्रता कार्य वाही हाऊन सुधा परत तेच प्रताप चालू ठेवतात त्यांचा साठी पोलिस प्रशासन चे अधिकारी कारवाई ची नुरा कुस्ती करून मनोरंनात्मक करते की काय हे प्रश्न नागरिकांना उपस्थित होते. अन्न औषध प्रशासन कडे अधिकारी व कर्मचऱ्यांच्या मोठी कमतरता आहे 4 अधिकारी संपूर्ण जिल्हा कार्य शेत्र असल्या कारणाने ते कित पत कार्यान्वित असू शकतात या साठी लोकप्रतनिधी नी त्याच इच्छा शक्ती दाखवायला हवी महिन्या भरात 40-50 कोटी चे हे मोठे गैर कारभार चालत आहे, महाराष्ट्रात फक्त छञपती शिवाजी महाराज चे जन कल्याण करी काम होयाला पहेजे जाणतेच्या आरोग्य शी खेळ बंद करण्याची कृपा करावी जय हिंद जय महाराष्ट्र