रिपोर्टर खेमराज
▪️नीरा उजवा कालव्यात फलटण भागात गळती, शेतकऱ्यावर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ, 7 ते 8 लाखांचे नुकसान▪️विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होऊ शकतात: प्रकाश koआंबडेकर▪️तुमच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात फिरायचंय, गुंडगिरी किती दिवस सहन करायची; मनोज जरांगेंचा मुंडे बहीण-भावाला इशारा▪️भाजपसोबत न जाण्याची अट संजय राऊतांकडून अमान्य, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट▪️मुख्यमंत्र्यांच्या रथासमोर '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे पाहून धनुष्यातून बाण सोडला▪️मुंबई होर्डिग्सस दुर्घटनेचा धसका; पुण्यात अनधिकृत होर्डिग्स काढायला सुरुवात, सात दिवसात काढून टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश▪️मोदींचा मूड बिघडलाय, देश हातून चालला अन् त्यांची भाषा बदलली : जयंत पाटील▪️पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील : उद्धव ठाकरे