विरार -वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या हद्दीत असलेली गुरु चरण ची जागा सर्वे क्रमांक 388 व इतर ठिकाणी गुर
विरार -वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या हद्दीत असलेली गुरु चरण ची जागा सर्वे क्रमांक 388 व इतर ठिकाणी गुरु चरण जागेवर महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी इतर ठिकाणी नाल्यांमधला गाव उपसून सुमारे हजार बाराशे ट्रक तुटके पाईप नाल्यातला गाळ इतर प्रकारचे रॅबिट हे सर्व आडून सदर जागेवर भरावा केल्याने या जागेवर असलेली तीवरांची झाड नष्ट झाली आहेत तसेच यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पावसाचे पाणी साचून राहिल्यास रोगराई पसरतील तसेच पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सदर पाणी लोकांच्या घरात शिरेल त्यामुळे आर्थिक व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे लोकांना अनेक प्रकारच्या यातना भोगावे लागणार आहेत याला सर्वस्वी महानगरपालिकेचे अधिकारी व महानगरपालिका जबाबदार असेल याबाबत उच्चाधिकाऱ्यांनी कठोर कार्यवाही करावी ही नागरिकांची मागणी आहे.