महाराष्ट्रातील आज होत असलेल्या 11 जागा वरील लोकसभा निवडणुकीत मतदारा मध्ये निरुत्साह
आज महाराष्ट्रातील 11 लोकसभा सीटवर मतदान होत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत फक्त 25% टक्के मतदान झाले. मतदाराचा निरुत्साह दिसून येतोय. ह्या मुळे उमेदवारांची धाक धुक वाढली आहे.