बीड़ जिल्हा महाराष्ट्र राज्य येथील उद्या मतदान.
बीड़,दिनांक: 12/05m2024उद्या बीड़ जिल्हय़ात मतदान अॅड. शेख शाहजेब यांनी सर्व मतदार बंधूंना 100% मतदान करण्याची विनवणी केली आहे.तरी सर्व मतदार बंधू भगिनीनो उद्या न चुकता मतदान करावे.AIMA MEDIA MEMBERAdv. Shaikh Shahzeb