
खांदेश कलाकार आनंद जाधव यांचे धमाकेदार अहिराणी सॉंग "तुना प्यार मा पागल व्हयना" आपल्या भेटिला
खांदेश कलाकार आनंद जाधव यांचे धमाकेदार अहिराणी सॉंग "तुना प्यार मा पागल व्हयना" आपल्या भेटिला
जळगाव, महाराष्ट्र : खांदेशात सध्या एका पेक्षा एक अधिक चांगले लव्ह सॉंग येतं आहेत, त्या मध्येच भर घालणारे नविन अहिराणी सॉंग तिन दिवसांपूर्वी आपल्या भेटिला आलेलं आहे, तिन दिवसांत 8k पेक्षा अधिक चाहत्यांनी त्या सॉंग ला सपोर्ट केला आहे.
हे पूर्ण सॉंग SAJ ENTERTAINMENT & PRODUCTION ह्या युट्युब चँनल वर "तुना प्यार मा पागल व्हयना हे सॉंग आलेलं आहे, तरी आपण सर्व या सॉंग ला भर भरून सपोर्ट कराल अशी अपेक्षा सर्व टिम ने केलेली आहे.
या सॉंग चे गायक - गोविंद गायकवाड, गीत/संगीतकार - मगन सोनवणे, संगीत संयोजन आणी मिक्स मास्टर - आनंद सूर्यवंशी, दिग्दर्शक आणी पटकथा - आनंद जाधव / जिमी राठोड, कलाकार - आनंद जाधव आणी गौरी चव्हाण, कँमेरामन - जिमी राठोड, संकल्पना - सोनाली आनंद जाधव, एडिट - जिमी राठोड ऱिल्म्स, कोरिओग्राफर - जिमी राठोड, कार्यकारी निर्माता - भरत खरात, प्रोडक्शन मँनेजर - ओंकार वाव्हळ, कला दिग्दर्शक - सुरेश खरात, मेकअप आर्टिस्ट - सोनाली जाधव.
अशा प्रकारे ह्या सर्व कलाकारांनी खुप मेहनतीने हे सॉंग केलेलं आहे, तरी आपण सर्व या सॉंग ला सपोर्ट कराल हि विनंती